लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले... - Marathi News | Nawab Malik talks on sameer wankhede and his son in law drugs case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले...

'मी कधीच शाहरुख खानला भेटलो नाही, त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी हे केलं नाही.' ...

Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार' - Marathi News | 'I'm not afraid of anyone, I'll make a big revelation in the coming convention', says nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार'

'भाजपचे लोक मला भंगारवाला म्हणतात, होय माझा भंगाराचा धंदा आहे आणि भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे.' ...

Aryan Khan Drugs : समीर वानखेडेंबद्दल चांगलंच ऐकलंय, अंजली दमानियांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल - Marathi News | Aryan Khan Drugs : Good news about Sameer Wankhede, Anjali Damania's attack on Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समीर वानखेडेंबद्दल चांगलंच ऐकलंय, अंजली दमानियांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

मी वानखेडे यांना कधीच भेटले नाही, पण त्यांच्याबद्दल बऱ्याच सरकारी अधिकारी आणि पत्रकारांकडून ऐकलं आहे ...

Nawab Malik: अखेर दाढीवाला काशिफ खान समोर आला; नवाब मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले - Marathi News | Nawab Malik vs Sameer Wankhede: Kashif Khan denied allegation made by Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिकांच्या आरोपांनी धक्काच बसला; दाढीवाला पहिल्यांदाच समोर आला

Nawab Malik vs Sameer Wankhede: मंत्री नवाब मलिक यांनी केलेले आरोप ऐकून मला धक्का बसला आणि आश्चर्य वाटलं असं काशिफनं म्हटलं आहे. ...

होय, मी भंगारवाला! भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा - Marathi News | ncp leader Nawab Malik attacks bjp leaders over cruise drug party case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होय, मी भंगारवाला! भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचा विरोधकांना थेट इशारा ...

राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा - Marathi News | BP leader Devendra fadnavis reply to nawab malik over sameer wankhede case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

'नवाब मलिकांना सध्या काही काम नाही, त्यांच्या प्रत्येक विधानावर लक्ष देण्याची गरज नाही.' ...

Sameer Wankhede: ड्रग पार्टीच्या आयोजकाला अटक का केली नाही? वानखेडे दोन वाक्य बोलले अन् निघून गेले - Marathi News | cruise drug party sameer wankhede denies nawab maliks allegation regarding kashif khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ड्रग पार्टीच्या आयोजकाला अटक का केली नाही? वानखेडे दोन वाक्य बोलले अन् निघून गेले

Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे आरोप सुरूच ...

Nawab Malik, Sameer Wankhede : "...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार" - Marathi News | nawab malik speaks on sameer wankhede will tell name in maharashtra assemby session drug case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार"

Nawab Malik on Sameer Wankhede : नवाब मलिक यांचा इशारा. काशिफ खानला अटक झाल्यानंतर पोलखोल होणार असल्याचा मलिक यांचा दावा. ...