ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला. ...
हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले. ...