मी तर त्या पोलीसवाल्यांना सांगू इच्छितो की, कायम योगीच मुख्यमंत्री राहणार नाहीत, किंवा मोदीच पंतप्रधान बनणार नाहीत. आम्ही मुसलमान वेळ पाहून शांत आहोत, पण आम्ही तुमच्या अत्याचाराला विसणार नाही. ...
नोटाबंदी झाल्यापासून राहुल गांधी नेहमीच अस्वस्थ दिसून आले आहेत. आजही राहुल गांधी नोटाबंदीमुळे अस्वस्थच होते. साहजिकच, नोटाबंदीमध्ये गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षाने खूप पैसा गमावला असेल, असेही संबित पात्रा म्हणाले. ...
Pegasus: काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला असून, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
Digvijay Singh Club House Chat : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहांवर भाजपनं साधला निशाणा. क्लब हाऊस चॅटच्या कथित व्हायरल ऑडियोवरून भाजप आक्रमक. ...
काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी भाजपाला देशातील बेरोजगारी, कोरोना, गरिबी यांसारख्या मुद्द्यांवरुन लक्ष्य केलं. भाजपाने देशातील मोठ्या संस्थांचेही नुकसाने केले. ...