लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: It is worrisome to have President's rule in the state Says Chhatrapati Sambhaji Rai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: राज्यात राष्ट्रपती राजवट लागणं हे चिंताजनक; छ. संभाजीराजेंनी सांगितला उत्तम 'पर्याय'

महाराष्ट्राच्या जनतेने सर्वच पक्षांना अत्यंत विश्वासाने मतदान करून जनादेश दिला आहे. त्या लोकभावनेचा आदर केला गेला पाहिजे. ...

गोव्याच्या मंत्र्यांच्या अभिनयाला करवीरकरांची दाद - Marathi News | Karvirkar blames Goa ministers for acting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोव्याच्या मंत्र्यांच्या अभिनयाला करवीरकरांची दाद

गोवा सरकारमधील कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांच्या अभिनयाला करवीर रसिकांनी मोठी दाद दिली. प्रतिज्ञा नाट्यरंगच्या तीन दिवसांच्या कलामहोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी त्यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू’मधील छत्रपती संभाजी महाराजांची तडफदार भूमिका ...

राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला... - Marathi News | Sambhajirajin expressed concern over the Political situation in the state, advised all parties to ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील परिस्थितीबाबत संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता, सर्वपक्षीयांना दिला हा सल्ला...

राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत कोल्हापुरचे युवराज खासदार संभाजीराजे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ...

चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार - Marathi News | Shivaji Maharasj History expulsion from the fourth book; Type of State Board of International Education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथीच्या पुस्तकातून शिवरायांचा इतिहास हद्दपार; राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रकार

या प्रकारावर खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

कोहली आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली भेट; रायगड किल्ला पाहण्याची विराटची इच्छा - Marathi News | Kohli and Chhatrapati Sambhaji Maharaj meet; Virat's desire to see Raigad fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोहली आणि छत्रपती संभाजी महाराजांची झाली भेट; रायगड किल्ला पाहण्याची विराटची इच्छा

भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती सदस्य 'जतीन परांजपे' यांनी ही भेट घडवून आणली. ...

हिल रायडर्सतर्फे भवानी मंडप कमानीस मंगल तोरण - Marathi News | Bhawani Pavilion Commandant Mang Toran by Hill Riders | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हिल रायडर्सतर्फे भवानी मंडप कमानीस मंगल तोरण

कोल्हापूर येथील हिल रायडर्स तर्फे मंगळवारी जुना राजवाडा (भवानी मंडप) कमानीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अभिनेते आनंद काळे, सन्मती मिरजे, विजय देवणे, पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, सूर्यकांत पाटील, प्रसाद संकपाळ यांच्या हस्ते तांब्याच्या कलशाचे मंगल तो ...

गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे शिवाजी आणि संभाजी महाराज - Marathi News | The highest point of spirituality is Buddha, and the highest point of shaurya is Shivaji and Sambhaji Maharaj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाैतम बुद्ध जेवढे महत्त्वाचे तेवढेच महत्त्वाचे शिवाजी आणि संभाजी महाराज

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया देताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, अध्यात्माचा सर्वाेच्च बिंदू गाैतम बुद्ध आहेत तर शाैर्याचा सर्वाेच्च बिंदू छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आहेत. ...

खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पुण्यातील पुरग्रस्त भागाला भेट - Marathi News | Visit of Chhatrapati Sambhaji Raje Bhosale to flood affeted area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची पुण्यातील पुरग्रस्त भागाला भेट

पुण्यातील पूरग्रस्त भागांना खासदार छत्रपती संभाजीराजे भाेसले यांनी भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. ...