लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान; 'सारथी'च्या सभेत मोठा गोंधळ - Marathi News | chaos in sarathi sanstha meeting after place allotted in third row to sambhaji chhatrapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान; 'सारथी'च्या सभेत मोठा गोंधळ

मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ; अजित पवारांची मध्यस्थी ...

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार संभाजी राजेंना फोन; उद्या मुंबईत होणार महत्त्वाची बैठक - Marathi News | Deputy CM Ajit Pawar calls MP Sambhaji Raje; An meeting will be held tomorrow over maratha Sarathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार संभाजी राजेंना फोन; उद्या मुंबईत होणार महत्त्वाची बैठक

मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे ...

"सारथी संस्था बंद करुन दाखवाच, मग बघू मंत्री नवीन गाडीतून महाराष्ट्रात कसे फिरतात!" - Marathi News | BJP leader Nitesh Rane has warned the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सारथी संस्था बंद करुन दाखवाच, मग बघू मंत्री नवीन गाडीतून महाराष्ट्रात कसे फिरतात!"

नितेश राणे यांनी सारथी संस्था बंद केल्यास राज्य सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. ...

सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती - Marathi News | History of Chhatrapati Shahu Maharaj should be included in the syllabus: Yuvraj SambhajiRaje Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती

प्रत्येक जात आणि धर्माचा आदर व्हायला हवा... ...

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही; संभाजीराजे उद्धव ठाकरेंवर संतापले - Marathi News | MP Sambhaji Raje slams cm uddhav thackeray over sarathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही; संभाजीराजे उद्धव ठाकरेंवर संतापले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. ...

मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का?; संभाजीराजेंचा सवाल - Marathi News | Sambhaji Chhatrapati ask question to maharashtra government on Sarathi institute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाची दिशाभूल करून 'सारथी' बंदच करणार आहात का?; संभाजीराजेंचा सवाल

स्वायत्ता राखणार असा शब्द दिला होता, आज सारथी संस्था स्वायत्त राहिली आहे का? ...

मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्याचा निर्धार; राज्य सरकारनं केली भक्कम तयारी - Marathi News | Determination to win the court battle of Maratha reservation; The state government has made strong preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्याचा निर्धार; राज्य सरकारनं केली भक्कम तयारी

राज्य सरकारने भक्कम तयारी केली असल्याचे यासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र; मराठा आरक्षणासंदर्भात सहा महत्त्वाच्या मागण्या - Marathi News | MP Chhatrapati Sambhaji Raje has written a letter to CM Uddhav Thackeray on Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजी राजेंचं उद्धव ठाकरेंना पत्र; मराठा आरक्षणासंदर्भात सहा महत्त्वाच्या मागण्या

माझ्याकडे अनेक विद्यार्थी संघटनांनी निवेदने दिली आहेत. त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे असून त्या मागण्या मान्य करत शासनाने उचित कार्यवाही केली पाहिजे. ...