संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
कर्फ्यूऐवजी शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनजागृती करून लोकांवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरपर्यंत जाण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ...
घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शना खाली सुरु असून या कामाच्या पाहणी साठी तसेच परिसरात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टी साठी संभाजी राजे आले होते . ...
खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून लवकरच कोल्हापुरातील कोरोना रुग्णांसाठी ५०० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यांनीच ही माहिती दिली. ईएसआय रुग्णालयात ही व्यवस्था करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. ...
इतिहास कालीन इमारतींच्या बांधकाम शैलीचे पुरावे उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत तोकडे आहेत. तरीही शक्य ते सर्व प्रयत्न करुन संवर्धन करीत आहोत असंही संभाजीराजेंनी म्हटलं. ...