संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
आरक्षण मिळवणे हा मराठा समाजाचा प्राधान्यक्रम आहेच. सकल समाजाच्या आरक्षणा संदर्भातील भावनांशी मी शतप्रतिशत सहमत आहे, ज्या भावना समाजाच्या, त्याच माझ्याही आहेत. हा अधिकार समाजाला मिळवून देण्यासाठी मी अखेरच्या क्षणापर्यंत कटिबद्ध आहेच. ...
Maratha Reservation : काही दिवसांपूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित महाराष्ट्र विधिमंडळाने पारीत केलेला मराठा आरक्षण कायदा (२०१८) सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला. ...
Sambhaji Raje Chhatrapati : कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत शहरात पारंपारिक पध्दतीने शुक्रवारी स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ३६४ वी जयंती साजरी करण्यात आली. त्यांना शहरातील मंच, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, मावळ्यांनी विविध उपक्रमां ...
Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द करताना हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता ९ सप्टेंबर २०२० पूर्वी निवड प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीस संरक्षण दिले आहे. त्यामुळे शासना ...