संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही, ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी आहे. ...
Maratha Reservation News:आता मराठा आरक्षणासाठी मराठ्यांच्या स्वाभिमानाची धडक दिल्लीच्या दरवाजावरच मारावी लागेल, असे आवाहन शिवसेनेने मराठा समाजाला केले आहे. ...