लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा - Marathi News | Then Swarajya organization will not come into politics; Sambhaji Raje Chhatrapati's warning to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...तर स्वराज्य संघटना राजकारणात येणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा सरकारला इशारा

पैठण येथील अभिनंदन मंगल कार्यालयात शनिवारी छावा क्रांतीवीर संघटनेचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. ...

मराठा समाजातील गरिबांचा विनायक मेटे चेहरा होते; छत्रपती संभाजीराजे भावूक - Marathi News | Vinayak Mete was the face of the poor in Maratha society; Chhatrapati Sambhaji Raje emotional | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा समाजातील गरिबांचा विनायक मेटे चेहरा होते; छत्रपती संभाजीराजे भावूक

बीडमध्ये मेटे कुटुंबीयाच केले सांत्वन ...

"विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार"; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati reaction over Vinayak Mete Accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार"; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

Sambhajiraje Chhatrapati And Vinayak Mete : "विनायक मेटे मराठवाड्याचे सुपुत्र आणि मराठा समाजाची शान होते. आज ते आमच्यातून निघून गेले आहेत. हा आमच्यासाठी मोठा धक्का आहे" ...

Sambhajiraje Meet Deepak Kesarkar: उदयनराजेंनंतर संभाजीराजे दिपक केसरकरांच्या भेटीला; दोन्ही राजे एकाच दिवशी पुण्यात, 'मिशन' काय?  - Marathi News | Sambhajiraje chhatrapati Meets Deepak Kesarkar After Udayanraje Bhosale on Tourism in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंनंतर संभाजीराजे केसरकरांच्या भेटीला; दोन्ही राजे एकाच दिवशी पुण्यात, 'मिशन' काय? 

आज आलेल्या इंडिया टुडेच्या सर्वेवर केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून काम सुरु केलेले नाही. एक वर्ष द्या, जर आमच्याविरोधात आठजरी जागा निवडून आल्या तरी आम्ही म्हणू की आम्ही काम करण्यालायक नाही, असे केसरकर म्हणाले.   ...

'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा - Marathi News | 'Thoughts of Shivaji Maharaj and Shahu Maharaj, this is the development of the nation'; Declaration of Swarajya Organization by Chhatrapati Sambhaji Raje | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शिव - शाहूंचे विचार, हाच राष्ट्राचा विकास'; छत्रपती संभाजीराजेंकडून स्वराज्य संघटनेची घोषणा

तुळजापुरातून मुहूर्तमेढ : लोगो, ध्वज, बोधवाक्याचे अनावरण, पहिली शाखा ...

Maratha Reservation: “शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी - Marathi News | sambhaji raje chhatrapati reaction on eknath shinde and devendra fadnavis govt cabinet expansion and maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे-फडणवीस सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे”: संभाजीराजेंची मागणी

Maratha Reservation: यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही. आता शिंदे-फडणवीसांनी यात लक्ष घालावे, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ...

'अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे', अबू आझमींवर संभाजीराजे संतापले - Marathi News | 'Such a person should be thrown out of Maharashtra', Sambhaji Raje angry on Abu Azmi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अशा व्यक्तीला महाराष्ट्राच्या बाहेर फेकलं पाहिजे', अबू आझमींवर संभाजीराजे संतापले

'औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्यांना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात राहण्याचा अधिकार नाही' ...

संभाजीराजे छत्रपती पुन्हा मैदानात! परिवर्तन क्रांतीची घोषणा; तुळजापूरहून होणार एल्गार - Marathi News | sambhaji raje chhatrapati announces maharashtra parivartan kranti will starts from tuljapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे छत्रपती पुन्हा मैदानात! परिवर्तन क्रांतीची घोषणा; तुळजापूरहून होणार एल्गार

भेटूया ९ ऑगस्ट रोजी तुळजापूरला, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ...