लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
“मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीत संपवतो”; संभाजीराजेंच्या विधानाने चर्चांना उधाण - Marathi News | sambhaji raje chhatrapati statement about chief minister post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला मुख्यमंत्री करा मग, प्रश्न चुटकीत संपवतो”; संभाजीराजेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Chhatrapati Sambhaji Raje News: भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे बॅनर झळकत असतानाच संभाजीराजेंच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. ...

छत्रपती संभाजी महाराजांनी केली मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस; थेट रुग्णालयात भेट - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj inquired about the health of Manoj Jarange; Visit the hospital directly | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजी महाराजांनी केली मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस; थेट रुग्णालयात भेट

छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी दुपारी मनोज जरांगे पाटील यांची रुग्णालयात भेट घेतली ...

बैठकांमधून काहीच होत नाही, संभाजीराजेंनी सांगितलं राज'कारण'; लढा सुरूच राहणार - Marathi News | Nothing happens from all party's meetings, says Sambhaji Raje chhatrapati, 'policy'; The fight will continue for maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैठकांमधून काहीच होत नाही, संभाजीराजेंनी सांगितलं राज'कारण'; लढा सुरूच राहणार

मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा लागली आहे. सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. ...

मनोज जरांगे आजचा दिवस पाणी पिणार...; संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला दिला मान - Marathi News | Manoj Jarange-Patil will drink water today...; acceded of SambhajiRaje Chhatrapati request | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मनोज जरांगे आजचा दिवस पाणी पिणार...; संभाजीराजे छत्रपतींच्या विनंतीला दिला मान

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. ...

'मदत लागल्यास सांगा, छत्रपतींचा वंशज म्हणून माझी जबाबदारी'; संभाजीराजेंनी घेतली जरागेंची भेट - Marathi News | Former MP Sambhajiraje Chhatrapati met Manoj Jarange Patil today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'मदत लागल्यास सांगा, छत्रपतींचा वंशज म्हणून माझी जबाबदारी'; संभाजीराजेंनी घेतली जरागेंची भेट

मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. ...

'मनोज शब्दाचा पक्का, त्याला बळ देण्याचे काम आमचे'; छत्रपती संभाजी राजे थेट अंतरवालीत - Marathi News | 'Manoj Jarange keeps his word, our work to strengthen him'; Chhatrapati Sambhaji Raje directly in Antarwali Sarati | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'मनोज शब्दाचा पक्का, त्याला बळ देण्याचे काम आमचे'; छत्रपती संभाजी राजे थेट अंतरवालीत

उपोषण करा. परंतु पाणी तरी घ्या, अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. ...

देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले  - Marathi News | A memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj will be erected in Satara that will make the country proud says Udayanraje Bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :देशाला अभिमान वाटेल असे साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार - उदयनराजे भोसले 

साताऱ्यात स्मारक समितीची बैठक  ...

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले... - Marathi News | Controversy over Waghnakh, politics, now Sambhaji Raje Chhatrapati made a big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  ...