संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
loksabha Election - छत्रपती घराण्याच्या मानापमानावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. त्यात उदय सामंत यांनी संभाजीराजेंना तत्कालीन शिवसेनेने उमेदवारी का नाकारली होती असा सवाल केला आहे. ...
'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचे फोटो व्हायरल, संभाजी महाराजांच्या भूमिकेत शोभतोय 'छावा'च्या सेटवरुन विकी कौशलचे फोटो व्हायरल, संभाजी महाराजांच्या भूमिकेत वेधून घेतोय लक्ष ...
'छावा' सिनेमाच्या सेटवर विकी कौशलसोबत एक खास व्हिडीओ संतोष जुवेकरने शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिलीय (santosh juvekar, vicky kaushal, chava) ...