लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
जुन्या शिवाजी पूलावर ‘वॉकींग म्युझीयम’ साकारु - : पर्यटक वाढीसाठी लाईट अँड साऊंड शो, नौका विहार - Marathi News | 'Walking Museum' on the old Shivaji Puja | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जुन्या शिवाजी पूलावर ‘वॉकींग म्युझीयम’ साकारु - : पर्यटक वाढीसाठी लाईट अँड साऊंड शो, नौका विहार

शहरातील जुना शिवाजी पूल हा फक्त हेरिटेज म्हणून न राहता त्याला पर्यटनाची जोड देण्यासाठी ‘वॉकींग म्युझीयम’ करण्यात येणार आहे. ‘लाईट अँड साऊंड शो’ द्वारे कोल्हापूरचा इतिहास पूलावर दाखविला जाणार ...

मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात टिकण्यासाठीही वकिलांची फौज उभी करा: संभाजीराजे - Marathi News | Raise advocates for maintaining Maratha reservation in Supreme Court: SambhajiRaje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षण सर्वाेच्च न्यायालयात टिकण्यासाठीही वकिलांची फौज उभी करा: संभाजीराजे

मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक व महत्त्वाची भूमिका घेतल्याबद्दल रविवारी दुपारी नागपूर येथे खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. उच्च न्यायालयात टिकलेले हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही टिकण्यासाठी दिल्लीत वकि ...

'त्या' बलिदानकर्त्यांना हीच खरी श्रद्धांजली, उदयनराजेंकडून निर्णयाचे स्वागत - Marathi News | This is the real tribute to those 'sacrificers', welcome to the decision from Udayan Raje bhosale on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' बलिदानकर्त्यांना हीच खरी श्रद्धांजली, उदयनराजेंकडून निर्णयाचे स्वागत

मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले असून सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा, असे ट्विट उदयनराजे भोसले यांनी केले. ...

संभाजीराजेंचे विशेष आभार, मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाचे अभिनंदन - Marathi News | Special thanks to SambhajiRaje, Congratulations to Maratha community from Chief Minister devendra fadnvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंचे विशेष आभार, मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजाचे अभिनंदन

हायकोर्टाने आज जो निकाल दिला आहे ते आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. ...

'आरक्षण गेलं खड्ड्यात'; मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे संतप्त - Marathi News | SambhajiRaje says, reservation is done in the potholes, free education to all students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आरक्षण गेलं खड्ड्यात'; मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे संतप्त

कॉलेजसाठी प्रवेश न मिळाल्याने मराठा विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजे चांगलेच संतप्त झाले आहेत. ‘आरक्षण गेलं खड्ड्यात; सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण मोफत द्या’ अशी त्यांनी मागणी केली असून, त्यांच्या या ट्विट ...

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, संभाजीराजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Speed up the Mahalaxmi Express, SambhajiRaje's demand for railways | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महालक्ष्मी एक्स्प्रेसचा वेग वाढवा, संभाजीराजे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर येथून मुंबईसाठी सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसचा वेग वाढविण्याची मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोएल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गोएल यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. ...

शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान - Marathi News | Shivrajyabhishek's ceremony honors 'the dignity of the farmer family', the family of the suicidal farmer's honor | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. ...

शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात - Marathi News | Shivrajaya Jai Hoosh Raigad Dumdum, 345th or Shivrajajhishech enthusiasm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले.  ...