लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल- छत्रपती संभाजीराजे - Marathi News | Chhatrapati Sambhajiraje is said to be out of Raigad Authority Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी सांगितले. ...

राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The state government should not ignore the Maratha reservation, Sambhajiraj's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. ...

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच :एन. डी. पाटील - Marathi News |  Do not name Shivaji University: n. D. Opinion of Shivprami, a history researcher with Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच :एन. डी. पाटील

‘शिवाजी विद्यापीठ’ असे नामकरण फार विचारपूर्वक करण्यात आले आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे नाव रूढ झाले आहे. नामविस्तार झाल्यास विद्यापीठाच्या नावाचा उल्लेख लघुरूपातच (शॉर्ट फॉर्म) होणार आहे. त्यामुळे या विद्यापीठाचा नामविस्तार नकोच, असे मत ज्येष्ठ विचा ...

शिवाजी महाराजांचा उल्लेख आदरपूर्वक करा, खा. संभाजी छत्रपती यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Mention Shivaji Maharaj with respect, Sambhaji Chhatrapati's letter to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी महाराजांचा उल्लेख आदरपूर्वक करा, खा. संभाजी छत्रपती यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामकरण करा. ...

'सार्वजनिक स्थळांचा 'शिवाजी असा एकेरी उल्लेख टाळून 'छत्रपती शिवाजी महाराज' नामकरण करा' - Marathi News | Avoid the single mention of Shivaji of 'public places' and name 'Chhatrapati Shivaji Maharaj' Says BJP MP Sambhaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सार्वजनिक स्थळांचा 'शिवाजी असा एकेरी उल्लेख टाळून 'छत्रपती शिवाजी महाराज' नामकरण करा'

संभाजी महाराजांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे ...

ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयाचीही मदत नाही; संभाजीराजे आक्रमक - Marathi News | Even the drought-stricken farmers do not get a single rupee help from the central government; Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयाचीही मदत नाही; संभाजीराजे आक्रमक

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची ओल्या दुष्काळानं अक्षरशः वाट लावली. ...

खासगी विमा कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी - Marathi News |  Prevent robbery from private insurers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खासगी विमा कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी

वास्तविक पाहता यापूर्वी त्यांनी हजारो कोटी रुपये कमावलेच ना. मग आज शेतक-यांना द्यायची वेळ आली तर माघार का म्हणून? माझी सरकारला परत एकदा हीच विनंती आहे की, आपण या विषयात जातीने लक्ष घालून संकटांनी भरडून ...

Maharashtra CM: म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले; रवीशंकर प्रसाद बिनशर्त माफी मागा अन्यथा... - Marathi News | Maharashtra CM: Chhatrapati Sambhaji Raje gets angry over Shivarai's single mention; Ravishankar Prasad apologizes unconditionally or else ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले; रवीशंकर प्रसाद बिनशर्त माफी मागा अन्यथा...

मात्र रवीशंकर प्रसाद यांनी बोलण्याच्या ओघात सुरुवातीला शिवाजी असा एकेरी उल्लेख केला. मात्र चूक लक्षात येताच त्यांनी छत्रपती शिवाजी असा शब्दप्रयोग केला. ...