लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
मराठा समाजाशी कुणी दगाफटका करत असेल, तर...; संभाजीराजेंचा इशारा - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati reacted on SC stays implementation of 2018 Maharashtra law granting reservation to Marathas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाशी कुणी दगाफटका करत असेल, तर...; संभाजीराजेंचा इशारा

Maratha Reservation आज मराठा समाजावर अन्याय झाला, यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका; ...

कोल्हापूरसाठी सुसज्ज रुग्णवाहिका; मंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळला - Marathi News | Minister Eknath Shinde given Equipped ambulances for Kolhapur to handover Chhatrapati Sambhaji Raje | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोल्हापूरसाठी सुसज्ज रुग्णवाहिका; मंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती संभाजीराजेंना दिलेला शब्द पाळला

डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून कोल्हापूरसाठी रुग्णवाहिका, छत्रपती संभाजीराजेंनी मानले आभार ...

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या - Marathi News | We will pursue for oxygen supply: MP Sambhaji Raje: Emphasize on increasing facilities | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पाठपुरावा करू : खासदार संभाजीराजे : सुविधा वाढवण्यावर भर द्या

कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असेल त्यासाठी मी स्वतः वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करत आहे. रुग्णांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी माझ्या निधीतून २२ लाख रूपये वापरण्यात यावेत, मात्र, प्रशासनाने अधिक अधिक सजग राहून नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा ...

corona virus : जनता कर्फ्यू हा पर्याय नाही : संभाजीराजे - Marathi News | corona virus: public curfew is not an option: Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :corona virus : जनता कर्फ्यू हा पर्याय नाही : संभाजीराजे

कर्फ्यूऐवजी शासन आणि लोकप्रतिनिधींनी जनजागृती करून लोकांवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटरपर्यंत जाण्याची वेळच येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले. ...

किल्ल्यांच्या संवर्धन - सुशोभीकरणासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज - छत्रपती संभाजी राजे  - Marathi News | Conservation of forts - Need to establish Fort Federation - Chhatrapati Sambhaji Raje | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :किल्ल्यांच्या संवर्धन - सुशोभीकरणासाठी फोर्ट फेडरेशन स्थापन करण्याची गरज - छत्रपती संभाजी राजे 

घोडबंदर किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या काम पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शना खाली सुरु असून या कामाच्या पाहणी साठी तसेच परिसरात उभारल्या जाणाऱ्या शिवसृष्टी साठी संभाजी राजे आले होते . ...

"छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | "Pranavada had unparalleled faith in Chhatrapati's family!" Sambhaji Raje paid homage to Vahili | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" संभाजीराजेंनी वाहिली श्रद्धांजली

खासदार संभाजीराजेंनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्याविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत. "छत्रपतींच्या घराण्याविषयी प्रणवदांच्या मनात अपूर्व आस्था होती!" असे उदगार संभाजीराजेंनी काढले. ...

कोरोना रुग्णांसाठी लवकरच ५०० बेड उपलब्ध करा; संभाजीराजे यांचे प्रयत्न - Marathi News | Provide 500 beds for corona patients soon; Sambhaji Raje's efforts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोरोना रुग्णांसाठी लवकरच ५०० बेड उपलब्ध करा; संभाजीराजे यांचे प्रयत्न

खासदार संभाजीराजे यांच्या प्रयत्नातून लवकरच कोल्हापुरातील कोरोना रुग्णांसाठी ५०० बेड उपलब्ध होणार आहेत. त्यांनीच ही माहिती दिली. ईएसआय रुग्णालयात ही व्यवस्था करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. ...

मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, संभाजीराजेंची राज्यपालांना विनंती - Marathi News | Sambhaji Raje's request to the Governor to order the Cabinet meeting to be held at Raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, संभाजीराजेंची राज्यपालांना विनंती

दरवर्षी मंत्रिमंडळ कॅबिनेटची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती संभाजीराजे यांनी राज्यपालांना केली आहे. ...