लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...” - Marathi News | shiv sena criticised bjp devendra fadnavis over sambhaji raje chhatrapati and raj thackeray issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजे, राज ठाकरेंची कोंडी भाजपमुळेच, ‘पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना...”

‘मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना पुन्हा येताच आले नाही. तेव्हापासून झालेली स्वतःची कोंडी त्यांना फोडता आलेली नाही, असा टोला शिवसेनेने लगावला आहे. ...

छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना! - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati of Kolhapur could not come out of history. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :छत्रपतींची वृथा धावपळ; संभाजीराजे यांना इतिहासातून बाहेर येता येईना!

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारून प्रातिनिधिक संसदीय लोकशाही स्वीकारण्यात आली, तेव्हाच वारसा किंवा वारसदार ही पद्धत बंद झाली. ...

शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत - Marathi News | I Likes Shahu Chhatrapati's outspokenness; Maharashtra's confusion is gone -MP Sanjay Raut | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला; महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला- संजय राऊत

राज्यसभेच्या उमेदवारीवरून शाहू छत्रपती यांनी शनिवारी, संभाजीराजे यांचा निर्णय चुकल्याचे वक्तव्य केले होते. ...

संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  - Marathi News | Sudden meeting of Sambhaji Raje Chhatrapati and Shivendra Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्रराजेंची अचानक भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

SambhajiRaje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपती आणि सातारा घराण्यातील त्यांचे बंधू आणि भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आज अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

Sanjay Raut: “संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली”; संजय राऊतांची टीका - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over sambhaji raje chhatrapati rajya sabha election politics | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“संभाजीराजेंना पुढे करून राजकारण करणाऱ्यांची उडी फसली”; संजय राऊतांची टीका

शिवसेनेचे मन साफ आहे, शिवसेना कधीही पाठीमागून वार करत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं”; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp jitendra awhad reaction over chhatrapati shahu maharaj statement after sambhaji raje quitted rajya sabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शाहू महाराज या नावातच सगळं आलं”; जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितले

आर्यन खानची मुक्तता हे इथल्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरो हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ...

उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे; शाहू छत्रपतींचे मत - Marathi News | Not getting the candidature is not an insult to the Chhatrapati family; Shahu Chhatrapati's opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उमेदवारी मिळाली नाही, म्हणजे छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे; शाहू छत्रपतींचे मत

संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष लढावे, ही फडणवीस यांची खेळी ...

Rajya Sabha Election: "मी सत्यच बोललो, वडिलांच्या विधानावर बोलू इच्छित नाही!", संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया - Marathi News | Rajya Sabha Election I told the truth in press conference I dont want to speak on my fathers statement tweet by Sambhaji Raje Chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सत्यच बोललो, वडिलांच्या विधानावर बोलू इच्छित नाही!", संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात सध्या चांगलीच हवा तापली आहे. ...