Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News
संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
राज्यसभेची निवडणूक संभाजीराजे छत्रपती यांनी लढविण्याचा निर्णय घेतल्यापासूनच संभाजीराजे व कोल्हापूरचे छत्रपती घराणे राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. ...
Ramdas Athawale : संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेने शब्द दिला होता, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना धोका दिला आहे, भाजपने नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले. ...
BJP Leader Nitesh Rane Targets Shiv Sena Leader Sanjay Raut said fight between Uddhav Raj Thackeray Sambhaji Raje Chatapati “राऊत यांचा आग लावण्याचा धंदा आहे. उद्धव आणि राज यांच्यात त्यांनीच भांडणे लावली,” राणे यांचा आरोप ...
Sanjay Raut : घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असून स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी संभाजीराजे छत्रपतींना भाजपने फसवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला आहे. ...