तीन वर्षे भाजपचे कमळ हातात घेऊन गावोगावी फिरलेल्या समरजित घाटगे यांना ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली. चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदिनी बाभूळकर यांचाही भाजपची संगत केल्यामुळेच राजकीय बळी गेला. ...
गेली दोन-अडीच वर्षे घाटगे यांच्या उमेदवारीस भाजपकडून बळ देण्यात आले होते. त्यामुळे काही झाले तरी कागलमधून समरजित घाटगे हेच युतीचे मग त्यात भाजप किंवा शिवसेना कोणत्याही पक्षाचे उमेदवार असतील असे चित्र होते; परंतु युतीचे अधिकृत जागावाटप जाहीर ...
कागलची जनताच तुम्हाला लोकशाहीच्या मंदिरात पाठवेल, अशा शब्दात म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कागल येथील कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. या निवडणूकीत जनता विरोधकांना नक्कीच घरी बसवेल असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यां ...
कागल मतदारणसंघातून भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून समरजित घाटगे यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावी आम्ही त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्यानी विजयी करू अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कागल येथे बोलताना दिली. ...
राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्यात एकाच व्यासपीठावर झालेली चर्चा व त्यामध्ये मुश्रीफ यांनी मी व संजय घाटगे कधीही एकत्र येवू शकतो असे विधान केल्याने त्यामागील राजकीय गणिताची चर्चा सध्या सुरु आहे. लोक त ...