टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
सेलिब्रेटी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. फिल्मी करिअर वगळता त्यांच्या खासगी आयुष्यातल्या घडामोडींमुळेही ते चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपासून दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ...
साऊथस्टार सामंथा रूथ प्रभू हिचा नुकताच घटस्फोट झाला. अभिनेता नागा चैतन्यसोबतचा तिचा संसार अवघ्या 4 वर्षांत मोडला. या घटस्फोटानंतर सामंथा प्रचंड ट्रोल झाली होती. ...
घटस्फोटानंतर लगेच Samantha Ruth Prabhuने ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला. या बातमीने सामंथाचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. ...
Samantha Ruth Prabhu : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु आणि अभिनेता नागा चैतन्य यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोटोची घोषणा केली. सामंथा व नागा दोघांनीही घटस्फोटामागचं कारण स्पष्ट केलेलं नाही. पण चर्चा जोरात आहेत. ...