लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, फोटो

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर - Marathi News | ajay devgn drishyam to aamir khan talaash top indian suspense thriller movies | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यात एकदा तरी पाहाच 'हे' सस्पेन्स थ्रिलर चित्रपट; स्क्रीनवरुन हटणार नाही नजर

असे काही सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आहेत, जे पाहून तुमचा थरकाप उडेल. ...

काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला - Marathi News | samantha and naga chaitanya pach up ? actress unarchived old photos with chaya including birthday wish marriage photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय? नागा चैतन्यसोबत समंथाचं पॅचअप? अभिनेत्रीच्या इन्स्टाग्रामवर 'तो' फोटो पुन्हा झळकला

समंथा आणि नागा चैतन्यच्या पॅचअपची जोरदार चर्चा ...

साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा - Marathi News | South Indian hot actress Samantha Ruth Prabhu to mark Bollywood Debut with Salman Khan and Karan Johar Dharma productions | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

Salman Khan : करण जोहर चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचीही कुजबूज ...

समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा - Marathi News | naga chaitanya was dating sobhita dhulipala after divorced with samantha rukh prabhu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथाबरोबर घटस्फोटानंतर 'या' अभिनेत्रीला डेट करत होता नागा चैतन्य; रंगल्या होत्या अफेअरच्या चर्चा

नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा - Marathi News | 22 years old sreeleela may star allu arjun pushpa 2 glamorous life mother of two disabled kids unknown facts replacing samantha ruth prabhu | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा

हॉटनेसच्या बाबतीत समंथाला रिप्लेस करणारी 'ही' अभिनेत्री आहे तरी कोण? ...

अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..? - Marathi News | Ajay Devgan Most Expensive OTT Actor; Know how much fees Pankaj Tripathi and Manoj Bajepayee charge..? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात OTT ची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. OTT ने अनेकांना रातोरात स्टार बनवलंय. ...

समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यला झाला मोठा पश्चाताप? अभिनेता म्हणाला, मला आयुष्यात... - Marathi News | Naga chaitanya on life biggest regret post divorce from samantha ruth prabhu everything is just a lesson | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यला झाला मोठा पश्चाताप? अभिनेता म्हणाला, मला आयुष्यात...

समांथा तिला विचारलेल्या घटस्फोटबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देते, पण नागा चैतन्य मात्र बोलणं टाळतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं आहे. ...

अन् त्यानंतर तब्बल तीन दिवस समांथाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं...! - Marathi News | Did you know Samantha ruth prabhu locked herself in room for three-days for family man 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अन् त्यानंतर तब्बल तीन दिवस समांथाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं...!

समांथाने 2017 मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नाच्या चार वर्षानंतर २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. ...