लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | top 5 south indian actresses look beautiful without makeup like sai pallavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नो मेकअप लूक’मध्येही सुंदर दिसतात साऊथच्या या नट्या, तुम्हीही पडाल प्रेमात

अनेक नट्या आजही मेकअपशिवाय बाहेर पडत नाहीत. पण अनेक नट्यांना साधेपणाही भावतो. ...

प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून - Marathi News | Samantha ruth Prabhu South Indian Superstar Actress Give Reply On Her Pregnancy Latest News Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं असे उत्तर, तर ४० दिवस सेलिब्रेट केलं होतं हनिमून

विवाह सोहळ्यासाठी तब्बल दहा कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. ...