टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
नागा चैतन्य व सामंथा यांच्या घटस्फोटाचा आमिर खानशी काय संबंध ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला कंगनाची इन्स्टा स्टोरी वाचावी लागेल... ...
नागा चैतन्यने सोशल मीडियावर दोघेही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चार वर्षांचे दोघांचे नाते आता संपुष्टात आले आहे. ...
Samantha : साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांचा 'लव्हस्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समंथाने शेअर केला आहे. ...