Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू FOLLOW
Samantha akkineni, Latest Marathi News
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Samantha Ruth Prabhu : सामंथा किती मोठी फिटनेस फ्रीक आहे, हे नव्यानं सांगायला नको. अर्थात इतकी फिटनेस फ्रीक असूनही सामंथा एका गंभीर आजाराचा सामना करत होती. ...
The Highest-Paid South Indian Actresses : अभिनेत्रींमध्ये स्पर्धाही मोठी आहे. अशात काही अभिनेत्रींनी त्यांचं मानधन वाढवलं आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री एका सिनेमासाठी किती मानधन घेतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...