टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभु ही साऊथची लोकप्रिय अभिनेत्री. गेल्या काही महिन्यांपासून सामंथा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अलीकडच्या काळात सामंथा अनेक अडचणींचा सामना करतेय. ...
Samantha Ruth Prabhu On her divorce with Naga Chaitanya: ऑक्टोबर २०२१ मध्ये सामंथाने पती नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला. याकाळात तिने अनेक भावनिक आघात सोसले. आता सामंथा हळूहळू मुव्ह ऑन करण्याचा प्रयत्न करतेय... ...
Samantha Ruth Prabhu on Allu Arah daughter of Allu Arjun language Shakuntalam : पुष्पाफेम अल्लू अर्जुनची ६ वर्षांची लेक फक्त तेलगू बोलते, समंथा प्रभू म्हणाली हे किती कौतुकास्पद ...