टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
समांथा तिला विचारलेल्या घटस्फोटबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देते, पण नागा चैतन्य मात्र बोलणं टाळतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं आहे. ...
समांथाने 2017 मध्ये नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नाच्या चार वर्षानंतर २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. ...