टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर ती आता ‘सिटाडेल’ या हिंदी सिरीजमध्ये दिसणार आहे. ...
Samantha Prabhu’s Organza Sari Costs Rs. 48k: स्टायलिश आणि फॅशनेबल अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री म्हणजे समंथा प्रभु... तुम्ही बघितला का हा समंथाचा सध्या चांगलाच व्हायरल झालेला ऑर्गेंझा साडी लूक? ...
Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू नेहमीच चर्चेत येत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ...