लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
'आजाराच्या नावाखाली समंथा करतीये लोकांची दिशाभूल'; लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरांचा दावा - Marathi News | samantha-ruth-prabhu-gets-slammed-for-her-33-million-instagram-followers-about-detoxing-the-liver | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजाराच्या नावाखाली समंथा करतीये लोकांची दिशाभूल'; लिव्हर स्पेशालिस्ट डॉक्टरांचा दावा

Samantha: समंथाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये तिने चुकीची माहिती दिल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. ...

तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला... - Marathi News | actor Vijay Deverakonda hillarious reply to fans' video photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला...

विजय देवराकोंडा आणि त्याच्या फॅन्समधील भन्नाट संभाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. तुम्हीही वाचा ...

'तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता,' अभिनेत्री समंथा प्रभूने मांडले घटस्फोटानंतरचे दु:ख - Marathi News | south cinema actress samanta ruth prabhu says about sepration period by naga chaitanya in her official youtube channel podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो काळ माझ्यासाठी अतिशय कठीण होता,' अभिनेत्री समंथा प्रभूने मांडले घटस्फोटानंतरचे दु:ख

दक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्तेत आहे. ...

७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..." - Marathi News | samantha ruth prabhu all set to comeback after 7 months of break with health podcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :७ महिन्यांच्या ब्रेकनंतर समांथा प्रभू करणार कमबॅक; म्हणते- "मी पुन्हा कामावर परतणार आहे, पण..."

गेल्या काही काळापासून समांथा सिनसृष्टीपासून दूर आहे. आता ७ महिन्यांच्या ब्रेकनंतर आता समांथा पुन्हा कामाला लागणार आहे.  ...

नागा चैतन्यशी लग्न ही सर्वांत मोठी चूक? नेमकं काय म्हणाली समंथा रुथ प्रभू - Marathi News | Did Samantha Call Her Marriage With Naga Chaitanya 'Biggest Mistake' In Life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यशी लग्न ही सर्वांत मोठी चूक? नेमकं काय म्हणाली समंथा रुथ प्रभू

समांथा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. ...

'पुन्हा लग्नच करणार नाही समंथा?' घटस्फोटाची आकडेवारी शेअर करत दिलं चाहत्याला उत्तर - Marathi News | Samantha shares divorce rate statistics in reply to a fan s question on marrying again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा लग्नच करणार नाही समंथा?' घटस्फोटाची आकडेवारी शेअर करत दिलं चाहत्याला उत्तर

एका चाहत्याने समंथाला विचारले, 'तू दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार करते आहेस का?' ...

अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस - Marathi News | south actress samantha ruth prabhu announces her production house tralala shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयानंतर आता समांथाचं पुढचं पाऊल! सुरू केलं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस

समांथाने आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत समांथाने याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.  ...

"आमच्यात खूप खास बॉन्ड" नागा चैतन्य एक्स वाईफ समंथाबद्दल पहिल्यांदाच बोलला - Marathi News | Naga chaitanya talks about ex wife Samantha Ruth Prabhu that they share special bond | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यात खूप खास बॉन्ड" नागा चैतन्य एक्स वाईफ समंथाबद्दल पहिल्यांदाच बोलला

नुकतंच नागाने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर दिलखुलासपणे बातचीत केली. ...