लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..." - Marathi News | Akhilesh Yadav's warning to Maha Vikas Aghadi over Seat Sharing Formula for Maharashtra Assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."

Maha Vikas Aghadi Samajwadi Party: समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीकडे पाच जागांची मागणी केली आहे. अखिलेश यादवांनी त्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून, आता मविआला थेट इशारा दिला आहे.  ...

मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sp abu azmi gave ultimatum to maha vikas aghadi over seat sharing issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचेच ठरेना, त्यात मित्रपक्षाचा अल्टिमेटम; वेगळा निर्णय घेण्याची तयारी? चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसने याआधीही दोनदा दगा दिला आहे. काँग्रेसला निर्णय घेता येत नाहीत म्हणूनच त्यांचा पराभव होतो, अशी टीका करत मविआतील मित्रपक्षाने अल्टिमेटम देत स्वबळाची तयारी केल्याचे सांगितले जात आहे. ...

"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा  - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Give us 5 seats, otherwise we will fight on 25 seats", Samajwadi Party Leader Abu Azami warns MVA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीतील छोट्या घटक पक्षांपैकी प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने ५ जागा द्या अन्यथा आम्ही २५ जागांवर निवडणूक लढवणार असा थेट इशाराच दिला आहे. ...

सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी - Marathi News | Uttar Pradesh Assembly Bypolls: Akhilesh Yadav's brother-in-law Anujesh Yadav has been nominated by the BJP in Karhal, a stronghold of the Samajwadi Party | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी

Uttar Pradesh Assembly Bypolls: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या करहल विधानसभा मतदारसंघात भाजपाने मोठी खेळी केली आहे. भाजपाने या जागेवर अखिलेश यादव यांचे भाओजी अनुजेश यादव यांना उमेदवारी दिली आहे. ...

धक्कादायक! सपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्धाला त्याच्या लेकासह पोलिसांसमोरच केली मारहाण - Marathi News | amethi sp leader son attack elderly man and his kid chased and beaten in front of police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी; वृद्धाला त्याच्या लेकासह पोलिसांसमोरच केली मारहाण

कायद्याला न घाबरता सपा नेत्याच्या मुलाने पोलिसांच्या उपस्थितीत सीओ कार्यालयासमोर एका वृद्ध व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला मारहाण केली आहे.  ...

काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता - Marathi News | Preparing to break the Congress alliance in UP? disgruntled from 2-5 seats; SP possibility of contesting the by-elections alone Uttar Pradesh Byelection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता

UP By Election 2024: महाराष्ट्रात जागावाटपावरून महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये बिनसलेले असताना आता उत्तर प्रदेशमध्येही तोच कित्ता गिरविला जात आहे. ...

महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर - Marathi News | A big setback to Maha vikas Aghadi! Akhilesh Yadav announced four Samajwadi Party candidates for the Maharashtra Assembly elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर

Maha Vikas Aghadi Samajwadi Party: महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी चार उमेदवार जाहीर करत स्पष्ट मेसेज दिला आहे.  ...

सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले... - Marathi News | SP eyeing 10-12 seats in Maharashtra; Akhilesh Yadav spoke clearly about seat allocation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सपाचा महाराष्ट्रातील 10-12 जागांवर डोळा; जागा वाटपाबाबत अखिलेश यादव स्पष्ट बोलले...

Akhilesh Yadav: सपा अध्यक्ष अखिलेश यादव उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, मविआच्या नेत्यांसोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहेत. ...