उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रिकाम्या केलेल्या सरकारी बंगल्यामध्ये नासधूस केल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले होते. हे भाजपाने आपल्याविरुद्ध ...