लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच? - Marathi News | lok sabha 2019 no unity in opposition parties might help bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विरोधी ऐक्याची दिशा भरकटलेलीच?

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचे ऐक्य हे एक रहस्यमय गूढकथा बनले आहे. हे ऐक्य आहेही आणि नाहीसुद्धा. ...

समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मायावतींकडून कानपिचक्या - Marathi News | LOk Sabha Election 2019 mayawati angry over samajwadi party worker during rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मायावतींकडून कानपिचक्या

बसपा प्रमुख मायावती यांची शनिवारी सपा नेते रामगोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव यांच्या समर्थनात सभा आयोजित करण्यात आली होती. फिरोजाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका करणाऱ्या मायवती यांनी अचानक सपा कार्यकर्त्यांना खडसावले ...

गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता' - Marathi News | Lok Sabha Election 2019 Akhilesh Yadav in Gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता'

दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे. ...

देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट - Marathi News | In Uttar Pradesh, which is the country's political laboratory, BJP's Litmus test | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपची यंदा लिटमस टेस्ट

यंदा साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे, उत्तर प्रदेशाकडे. उत्तर प्रदेशातील ८0 पैकी ७३ जागांवर २0१४ साली भाजप व मित्रपक्षांनी बाजी मारही होती. ...

गेस्ट हाऊस प्रकरण विसरून मुलायम सिंहांसाठी मायावती मत मागणार - Marathi News | Mayawati-Mulayam will be on the same stage after the 24 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेस्ट हाऊस प्रकरण विसरून मुलायम सिंहांसाठी मायावती मत मागणार

सपा-बसपा आणि रालोद महाआघाडीच्या संयुक्त सभा उत्तर प्रदेशमध्ये होत आहेत. मात्र, आजपर्यंत कधीही मायावती आणि मुलायमसिंह एकत्र आले नव्हते. ...

शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त - Marathi News | Congress candidate got angry on Shatrughan Sinha's presence for SP candidate nomination filing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हांकडून सपा उमेदवार पत्नीचा प्रचार, काँग्रेस उमेदवार संतप्त

काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...

मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव - Marathi News | Lok Sabha Election 2019 If Modi tea saler than we are Milk producer : Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दुधावाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले. ...

शत्रुघ्न सिन्हांच्या 'होम मिनिस्टर' देणार गृहमंत्र्यांना टक्कर; राजनाथ सिंहांविरोधात लढणार   - Marathi News | Shatrughan Sinha's wife Poonam Sinha joins Samajwadi Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुघ्न सिन्हांच्या 'होम मिनिस्टर' देणार गृहमंत्र्यांना टक्कर; राजनाथ सिंहांविरोधात लढणार  

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या होम मिनिस्टर अशी लढत रंगणार आहे. ...