काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दुधावाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले. ...
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये यावेळच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा यांच्या होम मिनिस्टर अशी लढत रंगणार आहे. ...
योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचाराची पातळी ओलांडली आहे. भाजपाच्या हिमाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना खुलेआम शिवीगाळ केली आहे. ...