पंतप्रधान मोदी आधी उच्च जातीचे होते. परंतु, कालांतराने ते मागास जातीचे झाले. आम्ही पंतप्रधान मोदींना कधीही नीच म्हटले नाही. संपूर्ण सन्मानाने आम्ही त्यांना उच्चवर्णीय समजले. मग त्यांना नीच म्हणण्याचा विषय आलाच कुठून, असा सवाल मायावती यांनी उपस्थित के ...
उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे ...
शेषन यांच्या काळात निवडणूक आयोगाचा दरारा होता. म्हणून सारेच काळजी घ्यायचे. आता विरोधकांनीच तेवढी काळजी घ्यायची आहे. भाजपच्या पुढाऱ्यांनी त्याला वाकुल्या दाखवत सारे करायचे आहे. आयोगच असा पक्षांध झाला, तर दाद कुणाकडे मागायची? ...
अखिलेश यादव यांनी आपला कनोज लोकसभा मतदार संघ २०१२ पत्नी डिंपल यांना दिला. त्यानंतर त्यांनी या मतदार संघातून सपाचे प्रतिनिधीत्व केले. आता डिंपल यांना कनोज लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रीक करण्याची संधी आहे. ...