Uttar Pradesh Politics News: उत्तर प्रदेशमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने BSP आणि BJPला जोरदार धक्का दिला आहे. बसपाच्या सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत Samajwadi Partyमध्ये प्रवेश केला आहे. ...
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद रणनीती तयार करत आहेत. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान हा शब्दप्रयोग करून, एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणीसाठी ही याचिका घेण्यात आली असून 21 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. ...
या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत. कारण यात एका अशा राज्याचाही समावेश आहे जेथे देशातील सर्वाधिक 80 लोकसभा जागा आहेत. भाजपला 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेवर विराजमान व्हायचे असेल, तर तर त्यांना यूपी विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा उंच ...