माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत. ...
माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
अपर्णा यादव म्हणाल्या, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून अत्यंत प्रभावित आहे. ...
UP assembly elections 2022: समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल, ते यादीत लिहावे. समाजवादी पार्टी घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ...