राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
UP Assembly Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. ...
UP Election 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे. ...
UP Election 2022 Update: समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात BJP आणि Samajwadi Partyमध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. तर विविध ओपिनियन पोल्समधून भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निवडणूक निकालानंतर आघाडीची शक्यता बोलून दाखवली. समाजवादी पक्षाला गरज असल्यास काँग्रेस आपला पाठिंबा देईल, असे प्रियंका गांधींनी जाहीर केले आहे ...
UP Assembly Election 2022: सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले. ...