Loksabha Election 2024: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. मात्र विरोधी पक्षांच्या या आघाडीत सहभागी न होण्याचा निर्णय बहुजन समाज पार्टीच्या प्र ...
२२ जानेवारी हा राजकीय सोहळा आहे. विरोधी पक्षांनी तिथे जायला नको. २२ जानेवारीनंतर आम्ही अयोध्येत जाऊन रामाचे दर्शन घेऊ. आम्हीही प्रभू रामाला मानतो असं शिवपाल यादव यांनी सांगितले. ...
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहा हजारांहून अधिक लोकांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच, अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ...
Ram Mandir: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे आपल्याला या सोहळ्याचं निमंत्रण मिळालं नसल्याचे सांगत होते. मात्र आता विश्व हिंदू परिषदेकडून समाजवादी पक्षाच्या प्रमुखांना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. ...