लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी, मराठी बातम्या

Samajwadi party, Latest Marathi News

भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे - Marathi News | Uttar Pradesh's minimum MP ticket is cut by BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपा कापणार उत्तर प्रदेशातील किमान निम्म्या खासदारांची तिकिटे

लोकांमध्ये नाराजी; काहींचे मतदारसंघ बदलण्याचा प्रयत्न ...

उत्तर प्रदेशातील प्रवेशासाठी महाराष्ट्रात सपा-बसपासाठी काँग्रेसच्या पायघड्या? - Marathi News | for coalition with SP-BSP in Uttar Pradesh, the Congress ready to seat share in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेशातील प्रवेशासाठी महाराष्ट्रात सपा-बसपासाठी काँग्रेसच्या पायघड्या?

महाराष्ट्रातील दलित आणि मुस्लिम व्होटबँक लक्षात घेऊन काँग्रेस ही खेळी खेळणार आहे. ...

मुलायम सिंग यादव मैनपुरीमधून रिंगणात, सपाची पहिली यादी जाहीर - Marathi News | Samajwadi Party chief patron Mulayam Singh Yadav will contest the upcoming Lok Sabha elections from Uttar Pradesh’s Mainpuri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायम सिंग यादव मैनपुरीमधून रिंगणात, सपाची पहिली यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु आहे. तसेच, या पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. ...

उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात - Marathi News | bahraich mp and former bjp leader savitri bai phule joins congress in presence of rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; खासदार सावित्रीबाई फुलेंचा काँग्रेसला हात

सपाचे माजी खासदार राकेश सचान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ...

लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी - Marathi News | after uttar pradesh sp bsp alliance goes to uttarakhand and madhya pradesh for upcoming loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीसाठी आता मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुआ-बबुआची आघाडी

समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाजवादी पार्टी (बसपा) ने उत्तर प्रदेशात ऐतिहासिक आघाडी केल्यानंतर आता उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात सुद्धा एकत्र आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अखेर सपा-बसपामधील जागावाटप ठरले, लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा - Marathi News | SP will contest on 37 seats while BSP will fight on 38 seats in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर सपा-बसपामधील जागावाटप ठरले, लढवणार प्रत्येकी एवढ्या जागा

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या घोडदौडीला लगाम घालण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी सर्व मतभेद विसरून महाआघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. ...

प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण... - Marathi News | Priyanka Gandhis entry will be beneficial for congress in uttar pradesh predicts opinion poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींच्या एन्ट्रीचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला फायदा; पण...

प्रियंका गांधींच्या सक्रीय राजकारणातील प्रवेशामुळे काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होण्याचा अंदाज ...

उत्तरप्रदेश विधानसभेत राज्यपालांवर कागदाचे गोळे फेकले - Marathi News | Uttar Pradesh assembly mla throws paper balls on the governor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरप्रदेश विधानसभेत राज्यपालांवर कागदाचे गोळे फेकले

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा-बसपा यांच्या कृत्याचा निषेध केला.  ...