लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खुर्शिद

सलमान खुर्शिद, मराठी बातम्या

Salman khurshid, Latest Marathi News

मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ? सगळे घाबरतात; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | sandeep dikshit said enough leaders in congress to lead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मांजरीच्या गळ्यात घंटी बांधणार कोण ? सगळे घाबरतात; काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यास ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.  ...

CAA राज्यांना लागू करावच लागेल; सिब्बल यांच्या पाठोपाठ खुर्शीद यांचा पुनरुच्चार - Marathi News | caa salman khurshid backs kapil sibal on states can not say no to law passed by parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CAA राज्यांना लागू करावच लागेल; सिब्बल यांच्या पाठोपाठ खुर्शीद यांचा पुनरुच्चार

आता सिब्बल यांच्यानंतर खुर्शीद यांनीही हेच मत मांडले आहे. तर विविध राज्यातील काँग्रेस नेते CAA  लागू न करण्यावर ठाम आहे. मात्र सिब्बल आणि खुर्शीद यांनी दावा केल्याप्रमाणे खरं असेल तर देशात सर्व राज्यात CAA  लागू होईल अशी शक्यता आहे. ...

'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या' - Marathi News | Salman Khurshid Congress's biggest problem is Rahul Gandhi walking away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडणं हीच काँग्रेसची समस्या'

राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

काँग्रेस नेते ही म्हणतात, लोकसभा निवडणुकीत मोदींची त्सुनामी - Marathi News | Congress leader says Modi tsunami in the Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेते ही म्हणतात, लोकसभा निवडणुकीत मोदींची त्सुनामी

पहिल्यांदाच काँग्रेसच्या  नेत्याने मोदींची लोकप्रियता असल्याचे मान्य केले आहे.  ...

'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या' - Marathi News | veerappa moily says congress would have won 15 16 lok sabha seats if no jds tie up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर कर्नाटकात लोकसभेला काँग्रेसने १५-१६ जागा जिंकल्या असत्या'

लोकसभा निवडणुकीतील पराभवावर काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू आहे. त्यात आता वरिष्ठ नेते पराभवाची कारणे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. ...

मुस्लीम प्रश्नांचे राजकीयकरण- सलमान खुर्शीद - Marathi News | Politicalization of Muslim questions- Salman Khurshid | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम प्रश्नांचे राजकीयकरण- सलमान खुर्शीद

सध्याच्या काळात मुस्लीम प्रश्नांचे जाणीवपूर्वक राजकीयकरण केले जात आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत पुढील निवडणुकीत मुस्लीम समाजावर मोठी जबाबदारी आहे. ...

काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले - सलमान खुर्शीद  - Marathi News | We have Muslim's blood on our hands - Salman Khurshid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले - सलमान खुर्शीद 

काँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेली आहेत, असे धक्कादायक वक्तव्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केले आहे. ...