Salman Khan : सलमान खान हा एक असा बॉलिवूड स्टार आहे ज्याने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत, परंतु त्याच्या करिअरमध्ये एक असा काळ आला होता जेव्हा त्याचे ८ चित्रपट एकापाठोपाठ फ्लॉप झाले होते. सलमान खानला काम मिळणे बंद झाले होते आणि त्याला ...