लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या - Marathi News | Accused of Bishnoi gang committed suicide by hanging himself with a strip of sheet in lockup | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या

तुरुंगातील शौचालयातील खिडकीला बांधली पट्टी, पोलिस आयुक्तालयातील घटना ...

"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण - Marathi News | salman khan firing case update accused suicide brother says The police killed him | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण

या आत्महत्या प्रकरणाला आता नवे वळण आले आहे. आपल्या भावाची पोलिसांनी हत्या केल्याचा खळबळजनक आरोप अनुजच्या भावाने केला आहे. ...

सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम - Marathi News | Firing at Salman khan's house end of life of accused in custody Another said the thrill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान गोळीबार: आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या ...

Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या - Marathi News | Salman Khan firing case; One of the accused Anuj Thapan attempted suicide in police custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या

गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी ८ मे पर्यंत पोलीस कोठडीत आहे. ...

तर आज शाहरुख नव्हे तर सलमान असता मन्नतचा मालक, काय आहे किस्सा? - Marathi News | Salman Khan reveals he was offered Mannat before Shah Rukh Khan, reveals why he declined | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तर आज शाहरुख नव्हे तर सलमान असता मन्नतचा मालक, काय आहे किस्सा?

सलमान खान हा बॉलिवूडचा 'भाईजान' तर शाहरुख खान बॉलिवूडचा 'बादशाह' म्हणून ओळखला जातो. ...

'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार? - Marathi News | Manisha Koirala was first offered Hum Dil De Chuke Sanam movie before Aishwarya Rai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम दिल दे चुके सनम' मध्ये ऐश्वर्याच्या जागी 'ही' अभिनेत्री असती सलमानची 'नंदिनी', का दिला नकार?

२८ वर्षांनंतर पुन्हा संजय लीला भन्साळींसोबत कमबॅक ...

सलमान खान प्रकरणाचा तपास एसीपीकडे , बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातील नेटवर्कचा तपास सुरू - Marathi News | Salman Khan case investigation to ACP, Bishnoi gang network investigation in Maharashtra begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खान प्रकरणाचा तपास एसीपीकडे , बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातील नेटवर्कचा तपास सुरू

बिश्नोई गँगचे महाराष्ट्रातील नेटवर्कचाही गुन्हे शाखा तपास करत आहे.  ...

"मोदीजी कंगनाला एवढी सुरक्षा कशाला?", सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर राखीचा थेट सवाल - Marathi News | salman khan house firing rakhi sawant asked pm modi why kangna ranaut has provided with security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदीजी कंगनाला एवढी सुरक्षा कशाला?", सलमानच्या घराबाहेर गोळीबारानंतर राखीचा थेट सवाल

"सलमान खान देशासाठी कोहिनूरपेक्षा महत्त्वाचा", राखी सावंतच थेटच बोलली, मोदींना केली विनंती ...