Bigg Boss 18 : बिग बॉस हिंदीचा नवा सीझन आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक दिसणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती. आता गुणरत्न सदावर्तेंनी बिग बॉसच्या घरात त्यांच्या हटके अंदाजात एन्ट्री घेतली आहे. ...
Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' आजपासून सुरू होत असून शोचे अनेक प्रोमोही रिलीज झाले आहेत. एका प्रोमोमध्ये एक गाढव दाखवण्यात आले आहे जो शोचा सदस्य झाल्यानंतर घरात राहणार आहे. ...