लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण... - Marathi News | This actress was the first choice to replace Madhuri Dixit in 'Hum Aapke Hai Kaun', but... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हम आपके है कौन'मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी या अभिनेत्रीला होती पहिली पसंती, पण...

Hum Aapke Hai Kaun Movie: 'हम आपके है कौन' चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या इंडियन आयडॉलमध्ये आले होते. जिथे त्यांनी चित्रपटाशी संबंधित काही आठवणी शेअर केल्या. ...

धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स - Marathi News | Salman Khan Advice To Arhaan Khan On Overcoming A Breakup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धोका मिळाला, ब्रेकअप झालं, move on कसं करावं? सलमान खानने दिल्या टीप्स

सलमान खानने पुतण्या अरहान खानला खास टीप्स दिल्या आहेत. ...

"सलमानने माझ्या तोंडावर बंद केलेला दरवाजा...", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - शाहरुखने... - Marathi News | ''Salman khan closed the door in my face...'', the actress Mamta Kulkarni's shocking revelation, said - Shahrukh... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सलमानने माझ्या तोंडावर बंद केलेला दरवाजा...", अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली - शाहरुखने...

नव्वदच्या दशकातील अभिनेत्रीने सलमान खान आणि शाहरुख खानबद्दल केला धक्कादायक खुलासा ...

"माझ्या खोलीबाहेर रात्री दोघं बंदुक चालवायचे", राकेश रोशन यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा - Marathi News | rakesh roshan reveals how salman khan and shahrukh did pranks on karan arjun set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या खोलीबाहेर रात्री दोघं बंदुक चालवायचे", राकेश रोशन यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा

राकेश रोशन सध्या 'द रोशन्स' या नेटफ्लिक्सवरील डॉक्युमेंटरीमुळे चर्चेत आहेत. ...

आमिरच्या लेकाच्या सिनेमाचं स्क्रीनिंग, सलमान-शाहरुखच्या उपस्थितीने लावले चार चाँद - Marathi News | aamir khan invited salman and shahrukh for junaid khan s movie loveyapa s screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरच्या लेकाच्या सिनेमाचं स्क्रीनिंग, सलमान-शाहरुखच्या उपस्थितीने लावले चार चाँद

सलमानच्या जीन्सवर लिहिलाय मजेशीर मेसेज ...

माधुरी दीक्षितने सलमान खानला परिधान करायला लावलेली नाइटी, वाचा हा किस्सा - Marathi News | The nighty that Madhuri Dixit made Salman Khan wear, read this story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने सलमान खानला परिधान करायला लावलेली नाइटी, वाचा हा किस्सा

Salman Khan And Madhuri Dixit : आज आम्ही तुम्हाला त्या गाण्याचा किस्सा सांगणार आहोत ज्यात सलमान खानने नाइटी परिधान केली होती. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसली होती. ...

सलमान आणि रश्मिकाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, लवकरच 'A6'ची होणार घोषणा - Marathi News | Salman Khan and Rashmika Mandanna will be seen together again, 'A6' will be announced soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान आणि रश्मिकाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, लवकरच 'A6'ची होणार घोषणा

Salman Khan and Rashmika Mandanna : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. 'सिकंदर'नंतर ही अभिनेत्री सलमानसोबत आणखी एक मोठा चित्रपट करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

'द रोशन्स' डॉक्युमेंटरीतून सलमान खान का गायब होता? राकेश रोशन खुलासा करत म्हणाले... - Marathi News | Rakesh Roshan reveals why salman khan was not part of the roshan s documentary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द रोशन्स' डॉक्युमेंटरीतून सलमान खान का गायब होता? राकेश रोशन खुलासा करत म्हणाले...

'द रोशन्स' डॉक्युमेंटरीत अनेक सेलिब्रिटींनी आठवणी सांगितल्या. ...