Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
'सिकंदर'च्या रिलीजआधी रश्मिका मंदानाने मनातली भीती व्यक्त केली. काय आहे यामागचं कारण (sikandar, rashmika mandanna) ...
बॉलिवूडमधील नेपोटिझमवरुन अनेकदा कंगना रणौतने भाष्य केलं आहे. आता तिला भाईजानने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. ...
सलमान खान याला बॉलिवूडमधील दोन लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम करण्याची इच्छा आहे. ...
भविष्यात राजकारणात प्रवेश करणार का? याविषयी सलमान खानने मौन सोडलंय. काय म्हणाला भाईजान? ...
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...
हिंदीतील फिल्ममेकर्सने साउथकडून शिकलं पाहिजे असं सनी देओल म्हणाला होता. त्यावर सलमानने भाष्य केलं आहे. ...
सलमान खान (Salman Khan) सध्या सिकंदर चित्रपटामुळे (Sikandar Movie) चर्चेत आहे. हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
सलमान खानने सिकंदर सिनेमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्याने लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर भाष्य केलं. ...