‘भारत’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हा ट्रेलर पाहिल्यानंतर सलमान व कतरीनाच्या बॉन्डिंगची चर्चा सोशल मीडियावर रंगली. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री पाहून चाहते इतके उत्साहित झालेत की, त्यांनी थेट अरबाज खानला सलमान व कतरीनाचे लग्न करून द्या, अशी विनंती क ...
सन २००३ मध्ये प्रदर्शित ‘तेरे नाम’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. १६ वर्षांनंतर हा चित्रपट आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा येऊ घातलेला सीक्वल. ...
‘भारत’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये सलमान खान, कतरीना कैफ, दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर, सोनाली कुलकर्णी अशा सगळ्यांची झलक पाहायला मिळाली. फक्त संपूर्ण ट्रेलरमध्ये दिसला नाही तो केवळ एक चेहरा.तो म्हण ...