लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ? - Marathi News | salman khan 30 year old video of screen test for maine pyar kiya going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का व्हायरल होतोय सलमान खानचा हा 30 वर्षे जुना व्हिडीओ?

‘मैनें प्यार किया’ सुपरडुपर हिट झाला आणि लोकांनी सलमानला डोक्यावर घेतले. याच सलमानचा एक 30 वर्षे जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात - Marathi News | salman khan and alia bhatt starer inshaallah shelved for indefinite time, sanjay leela bhansali announce close to film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking !! सलमानच्या ‘दबंगगिरी’ने संतापले भन्साळी, ‘इंशाअल्लाह’ थंडबस्त्यात

संजय लीला भन्साळींच्या या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. पण आता ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी आहे. ...

सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे? - Marathi News | hollywood connection of salman khan aalia bhat film inshallah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान-आलियाच्या ‘इंशाअल्लाह’चे ज्यूलिया रॉबर्टशी आहे कनेक्शन, जाणून घ्या कसे?

‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात आलिया भट प्रथमच सलमानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. आता सलमान व आलियाच्या या चित्रपटाबद्दल  एक ताजी बातमी आहे. होय, ‘इंशाअल्लाह’चे हॉलिवूड कनेक्शन समोर आले आहे. ...

एकेकाळी सलमान खानला टक्कर द्यायचा हा हिरो, एका अपघाताने बदलले होते आयुष्य - Marathi News | inder kumar birthday unknown facts about film career personal life controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी सलमान खानला टक्कर द्यायचा हा हिरो, एका अपघाताने बदलले होते आयुष्य

या हिरोला त्याच्या अभिनयासाठी नाही तर त्यांच्या शानदार फिजिक आणि लुक्ससाठी ओळखले जात असे. बॉडी आणि लुक्सच्या बाबतीत हा अभिनेता सलमान खानलाही टक्कर देत होता. ...

का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | When Prabhas imitated the Salman khan in Nach Baliye Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल

चक्क प्रभासनं सलमान खानची केली नक्कल ...

प्रभासची या कारणामुळे उडालीय झोप - Marathi News | actor prabhas facing some problems | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :प्रभासची या कारणामुळे उडालीय झोप

प्रभासची या कारणामुळे उडालीय झोप ...

हा अभिनेता सुपरस्टार नसला तरी तिन्ही खानांइतकी आहे याच्याकडे संपत्ती, वाचा कोण आहे का? - Marathi News | saif ali khan is as reach as salman khan, shahrukh khan and aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता सुपरस्टार नसला तरी तिन्ही खानांइतकी आहे याच्याकडे संपत्ती, वाचा कोण आहे का?

Saif Ali Khan Property; अभिनेत्याला आमिर, सलमान आणि शाहरुख यांच्यापेक्षा चित्रपट करण्यासाठी कमी पैसे मिळत असले तरी त्याच्याकडे त्यांच्याइतकाच पैसा आहे. ...

सलमान खान या कारणामुळे भडकला दबंग 3 च्या सेटवर, टीमला दिला हा आदेश - Marathi News | Dabangg 3 pics leaked from Jaipur. Salman Khan wants more security on sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान या कारणामुळे भडकला दबंग 3 च्या सेटवर, टीमला दिला हा आदेश

दबंग 3 या चित्रपटाच्या सेटवर सलमान चांगलाच भडकला होता आणि त्याचे भडकण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. ...