लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

...तर 'दबंग ३' चित्रपटाला रस्त्यावर उतरून विरोध करू; हिंदू जनजागृती समितीचा इशारा - Marathi News | ... So let's face off against the movie 'Dabangg 3' on the street; Warning of Hindu Janajagruti Samiti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर 'दबंग ३' चित्रपटाला रस्त्यावर उतरून विरोध करू; हिंदू जनजागृती समितीचा इशारा

साधूंना नाचतांना दाखवणे, देवतांचे मानवीकरण करणे आदी गोष्टींतून हिंदू साधू आणि देवता यांचा अवमान करण्यात आला आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. ...

या सेलिब्रेटींकडे आहे स्वत:चे प्रायव्हेट जेट, असे जगतात लॅविश लाइफ ! - Marathi News | Akshay Kumar to Salman khan These celebrities have their own private jet, Lavish Life in this world! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सेलिब्रेटींकडे आहे स्वत:चे प्रायव्हेट जेट, असे जगतात लॅविश लाइफ !

बॉलीवुडचा दबंग सलमान खानकडेही स्वःचे जेट प्लेन आहे. कायम बिझी असणारा सलमान खासगी अन् कौटुंबिक ट्रीप, शुटिंग आणि प्रमोशनसाठी विविध शहरात फिरताना जेट प्लेन वापरतो. ...

आजारपणामुळे बॉलिवूडपासून दूर होती सलमानची ही अभिनेत्री, आता दिसते अशी - Marathi News | sneha ullal was away from bollywood due to auto immune disorder | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आजारपणामुळे बॉलिवूडपासून दूर होती सलमानची ही अभिनेत्री, आता दिसते अशी

या अभिनेत्रीला सलमाननेच बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. ...

कतरिना कैफने दिलेली वस्तू आजही वापरतो सलमान खान - Marathi News | I Still Wear Katrina Kaif Gifted Belt Says Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने दिलेली वस्तू आजही वापरतो सलमान खान

कतरिनाने काही वर्षांपूर्वी दिलेली एक गोष्ट सलमान खान आजही वापरत असल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

सई मांजरेकरला सलमान खान म्हणतो 'जीव', वाचा यामागचं इंटरेस्टिंग कारण - Marathi News | Salman Khan calls Sai Manjrekar 'Jeev', read the interesting reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई मांजरेकरला सलमान खान म्हणतो 'जीव', वाचा यामागचं इंटरेस्टिंग कारण

सलमान खानचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'दबंग ३'मधून अभिनेत्री सई मांजरेकर बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. ...

आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल! - Marathi News | By far Top 10 grossing Bollywood movies, you will be amazed if you read the earnings! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आतापर्यंत सर्वात जास्त गल्ला कमावणारे १० बॉलिवूड सिनेमे, कमाई वाचाल तर चक्रावून जाल!

सलमान नाही तर हा अभिनेता साकारणार होता चुलबुल पांडे, असा बदलला निर्णय - Marathi News | salman khan revealed that he was not first choice of dabangg | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान नाही तर हा अभिनेता साकारणार होता चुलबुल पांडे, असा बदलला निर्णय

खरे तर चुलबुल पांडेच्या आयकॉनिक कॅरेक्टरमध्ये सलमानशिवाय अन्य कुठल्याही अभिनेत्याची आता कल्पनाही करता येणार नाही. पण आधी चुलबुल पांडेची ही भूमिका सलमान नाही तर दुस-याच एका अभिनेत्याला ऑफर झाली होती. ...

‘या’ स्टारकिडमुळे लांबला ‘दबंग ३’ चित्रपट! - Marathi News | This 'starkid' long-awaited 'Dabang 3' movie! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ स्टारकिडमुळे लांबला ‘दबंग ३’ चित्रपट!

दबंग २’ पाहिल्यानंतर सलमानचे चाहते ‘दबंग ३’ ची आतुरतेने वाटत पाहत होते. मात्र ‘दबंग ३’ साठी चाहत्यांना तब्बल सात वर्ष प्रतीक्षा करावी लागली. ...