लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

सलमान खानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत जमणार जोडी - Marathi News | bollywood actor salman khan rumoured girlfriend lulia vantur makes acting debut in short film know about this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या रुमर्ड गर्लफ्रेंडचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत जमणार जोडी

मॉडेलिंगनंतर सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडच अभिनय क्षेत्रात पदार्पण, 'हा' बॉलिवूड अभिनेता आहे सोबतीला  ...

"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट - Marathi News | Mika Singh said intresting story about salman khan friendship after he drink alcohol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट

मिका सिंग आणि सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. अशातच मिका सिंगने एका मुलाखतीत सलमानचा आजवर कधीही न ऐकलेला खास किस्सा शेअर केलाय. काय म्हणाला मिका, नक्की वाचा ...

सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो, 'अंदाज अपना-अपना'मधल्या स्टाइलमध्ये म्हणाला-"एलो जी सनम हम आ गए.." - Marathi News | Salman Khan shared a shirtless photo, said in the style of 'Andaz Apna Apna' - ''Elo ji Sanam hum aa gaye..'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानने शेअर केला शर्टलेस फोटो, 'अंदाज अपना-अपना'मधल्या स्टाइलमध्ये म्हणाला-"एलो जी सनम हम आ गए.."

Salman Khan : सलमान खानने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे शर्टलेस फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो पूलमध्ये पोज देताना दिसत आहे. ...

शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले... - Marathi News | paresh rawal talks about three khans shahrukh salman and amir with whom he enjoys the most | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

परेश रावल यांना 'या' खानसोबत काम करायला जास्त आवडतं, कारण.. ...

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- "४ आणि ५ मे रोजी..." - Marathi News | Salman Khan big decision after the Pahalgam attack cancelled his uk tour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला- "४ आणि ५ मे रोजी..."

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यानंतर सलमान खानने मोठा निर्णय घेतला आहे. सलमानने सोशल मीडियावर पोस्ट करुन त्याच्या या निर्णयाविषयी सर्वांना सांगितलं आहे. काय म्हणाला सलमान खान? जाणून घ्या (salman khan) ...

पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर - Marathi News | salman khan bajarangi bhaijaan 2 sequel update after pahalgam jammu kashmir terror attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहलगाम हल्ल्यानंतर सलमान खान घेऊन येणार 'बजरंगी भाईजान २'? सिनेमाबाबत मोठी अपडेट समोर

सलमान खानचा २०१५ साली आलेला 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा प्रचंड गाजला. सिनेमातील मुन्नी आणि बजरंगी भाईजानची स्टोरी प्रेक्षकांना भावली होती. त्यानंतर या सिनेमाच्या सीक्वेलच्या प्रतिक्षेत चाहते होते. आता पहलगाम हल्ल्यानंतर 'बजरंगी भाईजान २'बाबत मोठी अपडेट ...

'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ - Marathi News | pahalgam terror attack bajarangi bhaijaan raazi jab tak hai jaan bollywood movies shoot in jammu kashmir | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन ते 'राजी' अन् 'बेताब'; जिथे हल्ला झाला त्या पहलगामची बॉलिवूडलाही भुरळ

पहलगाममध्ये शूट झालाय 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स सीन, एका बॉलिवूड सिनेमामुळे पडलं व्हॅलीला नाव ...

Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..." - Marathi News | Pahalgam terror Attack jammu kashmir Shahrukh Khan and salman khan tweet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."

अनेक सेलिब्रिटींनीही पोस्ट शेअर करत या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. आता या भ्याड हल्ल्यावर शाहरुख खान आणि सलमान खानची प्रतिक्रिया समोर आली आहे.  ...