Aishwarya Rai Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय तशी फारशी कोणाशी बोलत नाही पण इंडस्ट्रीत तिचे असे काही शत्रू आहेत, ज्यांना पाहिल्यावर देखील तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. चला तर मग जाणून घेऊयात, कोण आहेत ज्यांच्याशी ऐश्वर्याचा ३६चा आकडा ...