लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

Memes Viral : ह्यां... हे म्हणजे फाटलेलं दूध! सल्लू भाईच्या ‘अंतिम’चा ट्रेलर बघून नेटकरी सुसाट - Marathi News | funny memes viral ON mulshi pattern hindi remake antim the final truth trailer salman khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Memes Viral : ह्यां... हे म्हणजे फाटलेलं दूध! सल्लू भाईच्या ‘अंतिम’चा ट्रेलर बघून नेटकरी सुसाट

Antim Trailer : ‘मुळशी पॅटर्न’या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. मात्र याच चित्रपटाचा हिंदी रिमेकच्या ट्रेलरने चाहत्यांची निराशा केलेली दिसतेय. सोशल मीडियावरचे मीम्स पाहून तुम्हीही हेच म्हणाल. ...

फाईट सीन्स करताना सलमान खानपुढे अनेकांना फुटतो घाम, पण का? इंटरेस्टिंग आहे कारण - Marathi News | Antim trailer Ayush Sharma Revealed Why Actors Scare From Salman Khan To Beat Him During Shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फाईट सीन्स करताना सलमान खानपुढे अनेकांना फुटतो घाम, पण का? इंटरेस्टिंग आहे कारण

‘अंतिम’ चित्रपटातील सलमान व आयुषचा एक फायटींग सीन सध्या तुफान व्हायरल होतोय. सलमानसाठी ‘फायटिंग’ नवी नाही. पण आयुषसाठी ही ‘फायटिंग’ सोपी नव्हती. ...

भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार - Marathi News | iulia vantur refuses to pose with salman khan on aayush sharma birthday party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानच्या दोन्ही गर्लफ्रेंड आमनेसामने; रागाच्या भरात लुलियाने दिला सलमानसोबत फोटो काढण्यास नकार

Salman khan: सलमानला पाहिल्यावर छायाचित्रकारांनी त्याच्याभोवती घोळका करत फोटो काढण्यास सुरुवात केली. यावेळी लुलियाला पाहून अनेकांनी तिला सलमानसोबत पोझ देण्यास सांगितलं. मात्र, ती तेथून लगेचच निघून गेली. ...

...और प्यार हो गया! सलमानमुळे झालं अर्पिता-आयुषचं लग्न; पाहा त्यांची फिल्मी स्टाइल लव्हस्टोरी - Marathi News | ayush sharma first meeting with salman khan sister arpita was like this know his interesting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...और प्यार हो गया! सलमानमुळे झालं अर्पिता-आयुषचं लग्न

Arpita khan sharma: अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासोबत (Aayush Sharm) लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे या दोघांचं लव्ह मॅरेज असून त्यांची लव्हस्टोरी फार मोजक्या जणांना माहित आहे. ...

बॉलिवूडच्या "अंतिम" निर्णयामुळे होतेय मराठी चित्रपटांची गळचेपी,जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Marathi Jayanti Movie Release Date changed De To Salman Khan's Antim Movie Effect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या "अंतिम" निर्णयामुळे होतेय मराठी चित्रपटांची गळचेपी,जाणून घ्या काय आहे कारण

२६ नोव्हेबंर ला येणाऱ्या "अंतिम" या बॉलिवूड चित्रपटामुळे त्याच तारखेला येणाऱ्या "जयंती" सिनेमाला मात्र याचा फटका बसला असता. ...

करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम - Marathi News | actress bhumika chawla talks about her bollywood career jab we met movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करीनापूर्वी 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीला मिळाली होती Jab We Met ची ऑफर; सलमानसोबतही केलं काम

Bhumika chawla: भूमिका ही दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने तुलुगू, तामिळ, बॉलिवूड अशा विविध भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

सलमान खानने मुंबईत भाड्यानं घेतला डुप्लेक्स फ्लॅट, महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Salman Khan Pays 8 Lakh 25 Thousand Rupees Monthly Rent For Duplex In Bandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने मुंबईत भाड्यानं घेतला डुप्लेक्स फ्लॅट, महिन्याचं भाडं ऐकून थक्क व्हाल

सलमानवर घर भाड्यानं घेण्याची वेळ का आली? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. तेव्हा वाचा, काय आहे भाईजानचा प्लान ...

Bigg Boss 15: इशान-मायशाच्या Intimacyवर भडकला भाईजान; प्रेक्षकांसमोरच घेतली शाळा - Marathi News | Bigg Boss 15: Ishaan-Maysha's Intimacy School held in front of the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: इशान-मायशाच्या Intimacyवर भडकला भाईजान; प्रेक्षकांसमोरच घेतली शाळा

Bigg boss: सध्या बिग बॉसचं १५ वं पर्व सुरु असून या पर्वातही इशान आणि मायशा ही जोडी त्यांच्यातील नात्यामुळे चर्चेत येत आहे. ...