लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

Salman Khan : सलमान खानचं लगीन झालं? स्वतःच व्हिडिओ शेअर करत केली अशी घोषणा - Marathi News | Bollywood actor Salman Khan reveals he is married video viral on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचं लगीन झालं? स्वतःच व्हिडिओ शेअर करत केली अशी घोषणा

सलमानने पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये सलमानने त्याच्या लग्नासंदर्भात, असे काही भाष्य केले आहे, जे ऐकूण कुणीही बघतच बसेल.  ...

धमाका!!! टायगर 3 ते पठान..., 2023 मध्ये रिलीज होणार हे 12 बिग बजेट सिनेमे - Marathi News | tiger 3 to pathaan fighter this 12 big budget movies release in 2023 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धमाका!!! टायगर 3 ते पठान..., 2023 मध्ये रिलीज होणार हे 12 बिग बजेट सिनेमे

Movies Release In 2023 : सलमानचा ‘टायगर 3’ आणि शाहरूखचा ‘पठान’ या दोन सिनेमांची रिलीज डेट आलीये. पण याशिवाय अनेक धाकडे सिनेमे 2023 मध्ये तुमच्या भेटीस येत आहेत... ...

प्रतीक्षा संपली! ईदला रिलीज होणार सलमान खान- कतरिना कैफचा 'टायगर 3' - Marathi News | salman khan and katrina kaif film tiger3 will release in cinemas on 21st april eid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रतीक्षा संपली! ईदला रिलीज होणार सलमान खान- कतरिना कैफचा 'टायगर 3'

'टायगर 3' चा पहिला टीझर यशराजने रिलीज केला आहे. टीझरमध्ये कतरिना कैफ जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. ...

‘तेरे नाम’मध्ये सलमानच्या मागे धावणारी ती वेडसर महिला आठवते? खऱ्या आयुष्यात दिसते लय भारी - Marathi News | tere naam actress radhika chaudhary is glamorous in real life see pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘तेरे नाम’मध्ये सलमानच्या मागे धावणारी ती वेडसर महिला आठवते? खऱ्या आयुष्यात दिसते लय भारी

Tere Naam : ‘तेरे नाम’मध्ये तिच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत...जाणून घ्या सध्या ती काय करते? ...

सलमान खानसोबत 'सूर्यवंशी' सिनेमात दिसलेली शीबा आता कशी दिसते? बघा तिचा लेटेस्ट फोटो - Marathi News | Salman Khan's heroine sheeba in Sooryavanshi has changed looks very glamorous in the latest photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानसोबत 'सूर्यवंशी' सिनेमात दिसलेली शीबा आता कशी दिसते? बघा तिचा लेटेस्ट फोटो

Actress Shiba : १९९२ मध्ये आलेल्या 'सूर्यवंशी' सिनेमात शीबा सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. दोघांची जोडी खूप पसंत केली गेली होती. ...

IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस - Marathi News | From deepika padukone to Mallika Sherawat bollywood stars are named after dishes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस

Bollywood Stars :ग्लॅमर दुनियेतील स्टार्सची लोकप्रियताच इतकी की, ती कॅश करण्यासाठी सगळेच खटाटोप करतात. बँडच्या जाहिरातींपर्यंत ठीक पण हॉटेलातही स्टार्सच्या नावाच्या अनेक डिशेस मिळतात... ...

सलमान खानने गुपचूपपणे केला 'या' अभिनेत्रीसोबत साखरपुडा? फोटो होतोय व्हायरल - Marathi News | viral social salman khan secretly got engage to sonakshi sinha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानने गुपचूपपणे केला 'या' अभिनेत्रीसोबत साखरपुडा? फोटो होतोय व्हायरल

Salman khan: सध्या सोशल मीडियावर सलमानचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो चक्क साखरपुडा करताना दिसत आहे. ...

शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो? - Marathi News | Deepika Padukone she gets debut offer from other khan from bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानआधी बॉलिवूडमधील 'या' खानने दीपिकाला दिली होती पहिल्या सिनेमाची ऑफर, कोण आहे तो?

Deepika Padukone : शाहरूख खानसोबत 'ओम शांती ओम' करण्याआधीच तिला दुसऱ्या एका खानने सिनेमाची ऑफऱ दिली होती. पण काही कारणाने तिने 'त्या' खानला नकार दिला. ...