लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलमान खान

सलमान खान

Salman khan, Latest Marathi News

'कभी ईद कभी दिवाली'नंतर शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी?, आता थेट गाठणार अमेरिका - Marathi News | Shahnaz Gill got a big lottery after 'Kabhi Eid Kabhi Diwali'? Now will reach America directly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कभी ईद कभी दिवाली'नंतर शहनाज गिलला लागली मोठी लॉटरी?, आता थेट गाठणार अमेरिका

Shehnaaz Gill : शहनाज गिलचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ती अमेरिकेला जाणार असल्याचं सांगताना दिसते आहे. ...

Bajrangi Bhaijaan 2 : ठरलं! ‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल येणार; टायटल, कास्टिंग, स्टोरीबद्दल झाला मोठा खुलासा - Marathi News | Salman Khan Bajrangi Bhaijaan 2 casting story title revealed By vijayendra prasad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरलं! ‘बजरंगी भाईजान’चा सीक्वल येणार; टायटल, कास्टिंग, स्टोरीबद्दल झाला मोठा खुलासा

Bajrangi Bhaijaan 2 :  ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट सलमान खानच्या (Salman Khan ) कारकिदीर्तील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. आता ‘बजरंगी भाईजान’च्यासीक्वलबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. ‘ ...

संगीता बिजलानी किंवा सोमी अली नव्हे तर 'ही' होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड; कियारा आडवाणीसोबत आहे खास नातं - Marathi News | meet salman khan first girlfriend shaheen banu latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीता बिजलानी किंवा सोमी अली नव्हे तर 'ही' होती सलमानची पहिली गर्लफ्रेंड

Salman khan: मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना सलमान आणि शाहीनची पहिली भेट झाली होती. ...

 बाबो! सलमान खाननं ‘Bigg Boss 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!! - Marathi News | Bigg Boss 16 Salman Khan Asks For The Massive Hike In Fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! सलमाननं ‘बिग बॉस 16’साठी तिप्पट वाढवलं मानधन, तब्बल इतक्या कोटींची केली डिमांड!!

Bigg Boss 16 , Salman Khan : ‘बिग बॉस 16’चा होस्ट सलमान असेल हे आता नक्की झालं आहे. चाहते खूश आहेत. पण त्यानं मागितलेली रक्कम वाचून बसेल धक्का ...

सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा - Marathi News | 4 lakh rifle bought to kill Salman Khan, gangster Lawrence Bishnoi also revealed to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला मारण्यासाठी खरेदी केली होती ४ लाखांची रायफल, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईनेही पोलिसांकडे केला खुलासा

Salman Khan : हरियाणा, राजस्थान आणि पंजाबमधील बिश्नोई समाजाला काळवीट प्रिय असल्याने काळवीटच्‍या शिकारीमुळे तो सलमान खानवर संतप्त होता, असे तो पुढे म्हणाला. ...

बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा - Marathi News | OMG..! The Bollywood celebs, who only studied till 12th standard, this actress left school in the sixth standard | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! फक्त १२वी पर्यंत शिकलेत बॉलिवूडचे हे कलाकार, या अभिनेत्रीनं तर सहावी इयत्तेत सोडली शाळा

Bollywood Celebs Education : बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, जे जेमतेम १२वी पास आहेत. नुकतेच एका मुलाखतीत रणबीर कपूरने खुलासा केला की, कपूर कुटुंबात १०वी पास झालेला पहिला मुलगा आहे. जाणून घेऊयात या कलाकारांबद्दल ...

मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार - Marathi News | riteish deshmukh posted pictures of salman khan on ashadhi ekadashi salman was seen shooting on the sets of ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेमांना भाईजानने दिली 'लईभारी' साथ; आषाढी एकादशीच्या दिवशी रितेशने मानले सलमानचे आभार

Riteish deshmukh: असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या रितेशने नुकतीच वेड या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. ...

PHOTOS: जिच्यासोबत सलमान खान चढणार होता बोहल्यावर ती अभिनेत्री झाली ६१ वर्षांची, जाणून घ्या तिच्याविषयी - Marathi News | Salman khan ex girlfriend sangeeta bijlani glamorous at 61 photos birthday special | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: जिच्यासोबत सलमान खान चढणार होता बोहल्यावर ती अभिनेत्री झाली ६१ वर्षांची, जाणून घ्या तिच्याविषयी

सलमान खान तिच्या प्रेमात वेडा झाला होता आणि दोघांच्या लग्नाचा पत्रिका देखील छापल्या होत्या ...